दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या घरी मंत्र्यांची दिवाळी! शिवेंद्रराजे भोसले यांनी पोपट सावंत कुटुंबाला दिला मदतीचा आधार
दुष्काळग्रस्त शेतकरी पोपट सावंत यांच्या घरी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची दिवाळी भेट अग्रीम मदतीअंतर्गत पाच हजार रुपये खात्यावर जमा; शेतकरी कुटुंबाशी साधला संवाद सोलापूर | जिमाका,दि.७ : मुख्यम...

